6 जानेवारीला युवा वक्ता वक्तृत्व स्पर्धा आयोजन
औरंगाबाद : भानुदास चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसामुळे ‘मराठवड्याचा युवा वक्ता या स्पर्धेचे 6 जानेवारीला जिल्हा निहाय फेरी औरंगाबाद मध्ये होणार आहे,अशी माहिती सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. सतीश चव्हाण म्हणाले त्या व्यासपीठ नसल्याने विचार मांडता येत नव्हते.विध्यार्थ्यांना हि संधी मिळावी म्हणून या स्पर्धेचे आयोजनकरण्यात आलं आहे . जिल्हा निहाय फेरीसाठी विषय युवा वक्ते इथले भय समप त नाही,,ब्रकिंगच्या गदारोळात पत्रकाराची हत्त्या,मराठवढ्याच्या अनुशेष विकासाचा कि नेतृत्त्वाचा,ऑनलाइन सुखाच्या शोधात माणूस ऑफलाईन हे आहेत. आठही जिल्यातील एकूण 24 स्पर्धकांची म हा अंतिम फेरी 13 जानेवारीला देवगिरी महाविद्यालयात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीन स्पर्धकांना अनुक्रमे रोख परितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धे साठी कुठलेही शुक्ल आकारले जाणार नाही.इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रचार्याचे सम्मतीपत्र आणि ओळखपत्र फोटो सह स्पर्धेच्या दिवशी एक तास अगोदर स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन सतीश चव्हान यांनी केले.