वाळूज MIDC मधील एका कंपनीत चोरी, महिला चोरटे सीसीटीव्हीत कैद

0

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अज्ञात चार महिला चोरटयांनी भिंत आणि पत्र्याच्या फटीतून कंपनीत प्रवेश करून गोडाउनमधील लोखंडी डायसह भंगार सामान असा सव्वालाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला. हि घटना मंगळवारी (दि.५) उघडकीस आली असून, या घटनेतील ४ महिला चोरट्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या प्रकरणी गुरूवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा… 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.