मी कुठेही असलो तरी भगवानगड हृदयात – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी भगवान गड वर्धापन दिन व पारंपारिक सीमोल्लंघन सोहळ्याच्या दिल्या शुभेच्छा!

0

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गड वर्धापन दिन व पारंपारिक सीमोल्लंघन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांनी भगवान गड वर्धापन दिन व त्यानिमित्त सुरू केलेली सीमोल्लंघन प्रथा अपप्रवृत्तीवर सत्याचा विजय याचे प्रतीक आहे. मी कुठेही असलो तरी भगवान गड आणि श्रद्धा, असे समीकरण कायम हृदयात आहे. गडाच्या वर्धापन दिन व पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.