औरंगाबाद : जानेवारीतच दुष्काळाच्या झळा, आठ लाख लोकांना टँकरचे पाणी

0

दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाव लागत आहे. डिसेंबर अखेरीच जिल्ह्यातील जवळपास आठ लाख नागरिकांची तहान टँकरने भागवण्यात येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.