साईनगरात तीव्र पाणी टंचाई, सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष

0

औरंगाबाद : सिडको वाळूज महानगर -१ मधील साईनगरात अत्यंत कमी दाबाने आणि सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने येथील महिला-नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांना तीनतीन दिवस पाणी  लागत आहे. साठवलेल्या पाण्यात जीव होत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा मागणी करुनही प्रशासनाचे झिजवूनही अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाविषयी तीव्र चीड व्यक्त केली जात आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.