अॅक्शनने भरपूर ‘जंगली’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ

0

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा बहुप्रतिक्षीत ‘जंगली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘जंगली’चा ट्रेलर रिलीज होताच युट्यूबवर ट्रेंड करत आहे. ट्रेलरमध्ये विद्युत जामवाल आपल्या मार्शल आर्ट टेक्निकच्या माध्यामातून धडाकेबाज अॅक्शन दाखवत आहे. अॅक्शनने भरपूर असलेल्या सीन्समध्ये विद्युत अगदी शोभून दिसत आहे.

खालील लिंकवर क्लिक करून पाहा ‘जंगली’चा ट्रेलर….

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.