Browsing Category

Vidhrbh

‘त्या’ आठवणी झाल्या ताज्या अन् मंत्री नितीन राऊत यांचे डोळे पाणावले

नागपूर : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत बोलताना भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. लॉकडाऊनच्या काळात हजारो वंचित आणि गरजूंना जेवणाची सोय करणाऱ्या आपल्या 'संकल्प' संस्थेच्या उभारणीची आठवण सांगताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत कमालीचे गहिवरले.…

२० लाख कोटी लिहायचे तर अर्थमंत्र्यांनी लिहिले २० लाख, नंतर…

नवी दिल्ली :  देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केली. यानंतर 20 लाख कोटीमध्ये किती शून्य येतात, असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला. निर्मला सीतारामन यांनी…

खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा; …तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ नाही लागणार

मुंबई :  पक्षाने सातत्याने डावलल्यानंतर आणि आता विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने  एकनाथ खडसे चांगलेच चवताळून उठले आहेत. पक्षात जर हे असेच सुरू राहिले तर 105 आमदारांचे 50 आमदार आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी पक्ष…

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!

मुंबई :  कोरोना आणि लॉकडाऊच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलs. याचा परिणाम आज शेअर बाजारावर पडलेला दिसून आला. आज बाजार उघडताच 1100 अंकांची…

नाशिकमध्ये आणखी १८ पोलिसांना कोरोनाची लागण

नाशिक : पोलिस दलामध्ये कोरोनाचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय बनला असताना आता नाशिकमध्ये आणखी १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नुकत्याच आलेल्या १२८ रिपोर्टपैकी १८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. पोलिस दलातील बधितांचा आकडा वाढत…

आतातरी लॉकडाऊन संपणार का; …काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले.  मोदी म्हणाले की, कोरोना आपल्यासोबत दीर्घकाळ राहील, असे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, आपल्याला हा संपूर्ण काळ…

राज्यात २५ हजार उद्योग सुरू, कामगार परतले कामावर

मुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्र हळहळू पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. साडेसहा लाख कामगार काम करत आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष…

१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण…

मुंबई: राज्यातील दारुविक्री सुरू असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणी मद्याची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने…

मुंबई, ठाण्यात तांदळासोबत मोफत डाळ वाटप सुरू

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (एनएफएसए) तसेच एपीएल ( केशरी ) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई आणि ठाण्यात…

‘पंतप्रधानांना ठोस सांगायचे नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे?’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधत 'लॉकडाऊन ४' चे संकेत दिले. तसेच मध्यमवर्गियांसाठी पॅकेज जाहीर केले. या भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.…