पीडित कुटुंब यूपी पोलिसांच्या नजरकैदेत; फोन जप्त, मारहाण केल्याचाही आरोप

पोलिसांचा पीडित मुलीच्या घराला वेढा कोणालाही भेटण्यास मनाई

0

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेशमधील हथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना यtपी पोलिसांची दहशत आहे. पोलिसांनी मुलीच्या घराला वेढा घातला आहे. कोणालाही भेटण्याची परवानगी नाही.

हथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना यूपी पोलिसांची दहशत आहे. पोलिसांनी मुलीच्या घराला वेढा घातला आहे. कोणालाही भेटण्याची परवानगी नाही.पीडितेचा एक भाऊ पोलिसांची नजर चुकवत शेतातील वाटेने कसातरी मीडियापर्यंत पोहोचला आणि सर्व काही हकीकत सांगितली. पीडितेच्या भावाने सांगितले की फोन हिसकावून घेण्यात आला असून आम्हाला कोणालाही भेटण्यास सोडत नाही. आमच्या कुटुंबियांना धमकावले जात आहे. घरातील लोकांनी मला सांगितले की, तू मीडियाला बोलायला हवे. मी येथे नकळतपणे आलो आहे. आमचे ताऊही येत होते. काल डीएमने त्याला छातीवर लाथ मारली, असल्याचं पीडितेच्या भावाने सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.