Browsing

Image

पदवीधर निवडणुकीसाठी माझा फोटो वापरू नका; संभाजीराजेंचा उमेदवारांना इशारा

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या तीन पदवीधरच्या आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या…

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे वेगळीच मागणी, राज्यातील भाजप नेत्यांबद्दल तक्रार

मुंबई : 'कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधानतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जिवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत…

आष्टीत बिबट्याच्या हल्ल्यात सुरुडी पंचायत समिती सदस्यांचे पती जागीच ठार

बीड : आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी सुरुडी पंचायत समिती सदस्य गणाच्या सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे (वय 34) हे बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जागीच ठार झाले आहे. आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे…

‘एनसीबी’ अधिकारी समीर वानखेडेंच्या पथकावर हल्ला, पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर…

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणाऱ्या एनसीबी पथकावर काल मुंबईत हल्ला झाला होता. या पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे  यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. बॉलिवूड ड्रग्ज…

पदवीधर निवडणूक : ‘प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळेंना पदविधरांचा वाढता पाठिंबा

''प्रत्येकाच्या हाताला काम अन् योग्य दाम मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील'' - प्रा. ढवळे

सामाजिक संदेश : नगरमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केले साध्या पद्धतीने रजिस्टर लग्न

अहमदनगर : लग्न म्हटले की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा क्षण. हा क्षण विशेष करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवली जातात. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि लग्न सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी वाटेल ते करण्याची वधू आणि वराची तयारी असते.…

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयांवर ईडीची छापेमारी

मुंबई : शिवसेना आमदार  प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केले. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक  यांच्या घरीही…

…म्हणून तर माझ्या डोक्यावर टोपी राहिली : अब्दुल सत्तार

औरंगाबाद : अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. ‘रावसाहेब दानवे हे ‘दानव’ असून मला निवडणुकीत त्यांनी त्रास दिला. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत डोक्यावरील टोपी काढणार…

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा दावा, पुढील दोन महिन्यांंत राज्यात भाजपचे सरकार

परभणी : विधानसभा-लोकसभेनंतर राज्यात पदवीधरच्या रूपाने पहिलीच निवडणूक होत आहे. आम्ही सारी गणिते मांडली  आहेत,  आता फक्त या निवडणुकीची वाट पाहत होतो. आगामी दोन ते तीन महिन्यांत राज्यात भाजपचे सरकार येणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री…

‘नामिबिया विज्ञान विद्यापीठा’च्या सल्लागार समितीवर डॉ.रत्नदीप देशमुख नियुक्त

औरंगाबाद : ‘नामिबिया विज्ञान व तंत्रज्ञान, नामिबिया‘ या विद्यापीठाच्या माहिती विज्ञान डेटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या सल्लागार समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक…