हिंगोली : वाशिम रोडवरील माळहिवरा पाटिजवळ अंड्यांचा ट्रक उलटला

0

हिंगोलीत वाशिम रोडवर अंड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला. या घटनेत ट्रकसह मालाचे 6 ते 7 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.