बीड बायपासवर ट्रकची मोपेडला धडक, पत्नी ठार, पती गंभीर जखमी

0

औरंगाबाद : शुक्रवारी दुपारी बीड बायपासवरील एमआयटी महाविद्यालयाच्या चौकात स्नेहल आणि मनोज बावले हे दोघेजण मोपेडवरून घरी जात होते. त्यांना भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने धडक दिली. या अपघातात पत्नी स्नेहलचा मृत्यू झाला, पती मनोज गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.