फुलशिवरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण, लोकार्पण राबवले उपक्रम

गावकऱ्यांना उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन

0

गंगापूर  : गंगापूर तालुक्यातील  फुलशिवरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटरी नॅपकीन व्हेल्डिंग मशीन व साऊंड सिस्टमचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व प्रशासक यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला.
फुलशिवरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटरी नॅपकीन व्हेल्डिंग मशीन व साऊंड सिस्टम लोकार्पण करण्यात आले.  यावेळी  वृक्षारोपण उपक्रमात  50 रोपे  लावण्यात आली  तसेच गावातील सर्व स्पर्धा परीक्षा देत असलेल्या मुलांसाठी एक रूम 10,खुर्च्या व्हेल्डिंग मशीन व साऊंड सिस्टम देण्यात आले. या उपक्रमासाठी  आशिकी फुलशिवरा गावाचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आणि प्रशासक यांच्या उपस्थितीत   हा कार्यक्रम पार पडला. यावेळी  सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व प्रशासक आणि सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.