बजाजनगरात एकाच रात्री फोडले तीन पानठेले, रोखसह ५० हजाराचा माल लंपास

0

औरंगाबाद : वाळूज महानगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कारखान्यातील भंगार चोरी, घरफोडी आणि उलटमारीनंतर आता पुन्हा एकाच रात्री ३ पानठेले फोडल्याची घटना मंगळवारी १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरटयांनी या पण टपऱ्यांतील महागडे सिगारेट, तंबाखूसह गल्ल्यातील चिल्लरवर हात साफ करून सुमारे ५० हजाराचा माल लंपास केला.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.