माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुण्यतिथानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भावुक पोस्ट शेअर करून वाहिली श्रद्धांजली

0

 नवीदिल्ली  : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथानिमित्त श्रद्धांजली, अशा शब्दात त्यांनी ट्विट केले. 1084 मध्ये 31 ऑक्टोबरला त्यांची हत्या झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी भावुक पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथानिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथानिमित्त श्रद्धांजली, अशा शब्दात त्यांनी ट्विट केले. 1084 मध्ये 31 ऑक्टोबरला त्यांची हत्या झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी भावुक पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिलीया शिवाय काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही शक्तीस्थळाववर जाऊन अभिवादन केले. राहुल गांधींनी ट्विटरवरून एक श्लोक पोस्ट केला असून त्यात इंदिरा गांधींनी दाखवलेल्या मार्गासाठी धन्यवाद म्हटले आहे. ” असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं, गमय, असत्य से सत्य की ओर, अंधकार से उजाले की ओर, मत्यू से जीवन की ओर असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून जीवनाकडे, धन्यवाद आजी मला या शब्दांचा योग्य अर्थ समजावून सांगितलास आणमि या शब्दांसोबत जगायला शिकवलेस, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक गेहलोत यांनी म्हटले की, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. त्यांनी देशाच्या एकतेसाठी प्राणांची आहुती दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.