Browsing Category

Technology

‘महिंद्रा’च्या गाड्यांची किंमत 1 जानेवारीपासून वाढणार!

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेतील 'महिंद्रा' या आघाडीच्या वाहननिर्मिती कंपनीच्या गाड्यांची किंमत येत्या 1 जानेवारीपासून वाढणार आहे. 'महिंद्रा'ने प्रवासी आणि व्यावसायिक दोन्ही श्रेणींतील गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इनपूट…

जगभरात जीमेल, गुगल आणि यू ट्यूब बऱ्याच वेळानंतर पूर्ववत

वॉशिंग्टन : भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल अचानक बंद झाले आहे. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्राईव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल अचानक बंद झाली.…

जीमेल, यूट्यूबसह गूगलच्या सर्व सर्व्हिसेस क्रॅश

दिल्ली  :  जगभरातील गूगलच्या सर्व सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी 5.26 वाजता क्रॅश झाली. यूजरला जी-मेल, यूट्यूबसह गूगलच्या कोणत्याच सर्व्हिसचा वापर करता येत नाहीये. गूगलने अद्याप यावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. ब्रिटेनमधील मिरर या…

छत्रपती शाहू कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव

औरंगाबाद : कांचनवाडी येथील  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा नुकताच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे सर्व विभागांचा उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव करण्यात आला . कांचनवाडी येथील  छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

‘आयफोन’ घेण्याचे स्वप्न या दिवाळीत होणार पूर्ण

मुंबई : आयफोन (आयफोन) वापरण्याची आवड आहे. बजेटच्या बाहेर आहे म्हणून आयफोन घेणे टाळत आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.अॅपल कंपनीच्या 'आयफोन 12 मिनी' आणि 'आयफोन 12 प्रो मॅक्स' वर  6000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तुमचे आयफोन घेण्याचे…

अमित शहांच्या ट्विटरवर प्रोफाईल फोटोऐवजी दिसला ‘एरर’ मॅसेज!

नवी दिल्ली :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर अकाउन्टवर गुरुवारी फोटोऐवजी 'एरर'चा मॅसेज दिसल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसहीत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अमित शहांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउन्टवर डिस्प्ले पिक्चर (DP)…

मोफत वापरता नाही येणार आता गुगल फोटोज

कॅलिफोर्निया : तुम्ही जर तुमचे फोटो आणि व्हिडीओज गुगल फोटोजवर सेव्ह करुन ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक मेलदेखील पाठवला…

आज रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित ‘मीटिओर 350’ ही बाईक लाँच

मुंबई : रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350  ही बाईक आज लाँच करण्यात आली आहे. 650 ट्विन्सच्या लाँचिंगनंतर रॉयल एनफिल्डसाठी ही महत्त्वाची बाईक आहे. मीटिओर रेंज ही नव्या इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल…

‘हीरो इलेक्ट्रिक’ ने इलेक्ट्रिक स्कूटर्सवर नवीन लिमिटेड पीरियड ऑफर्सची घोषणा

नवी दिल्लीः 'हीरो इलेक्ट्रिक'ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर नवीन लिमिटेड पीरियड ऑफर्सची घोषणा केली आहे. म्हणजेच या दिवाळीत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी हा खास संधी आहे. कंपनीने आपल्या लेड-एसिड मॉडल्सवर…

एमजी मोटर्स च्या ‘या’ एसयूव्ही ची मार्केटमध्ये धूम, रेकॉर्डब्रेक विक्री

मुंबई : एमजी मोटर्स इंडियाने गेल्या महिन्यात आधुनिक फिचर्स असलेली फुल साईज एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर लाँच केली होती. नुकतेच कंपनीने जाहीर केले आहे की, अवघ्या तीन आठवड्यांमध्ये या कारचे 2000 युनिट्स बुक झाले आहेत. एमजी मोटर्सने ग्लॉस्टर…