20 लाखांचा कर थकविणाऱ्या मालमत्ता सील, वाळूज ग्रामपंचायतने उचलला कारवाईचा बडगा

0

औरंगाबाद : गेल्या काही वर्षापांसून कर थकविल्याने वाळूज ग्रामपंचायत प्रशासनाला विकास कामे करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कर थकविणाऱ्या मालमत्ता धारकाविरोधात स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी या धडक मोहिमेअंतर्गत वाळूज ग्रामपंचयात परिक्षेत्रात येणाऱ्या सात थकित मालमत्ताधारकांपैकी सहा मालमात्तेस प्रशासनाने सील ठोकले आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.