Browsing Tag

zilla-parishad

साहेब,आम्हाला शिक्षक द्या’ तपोवनच्या चिमुकल्यांनी भरवली थेट जिल्हा परिषदेत शाळा

औरंगाबाद : 'साहेब, आम्हाला शिक्षक द्या', अशी हाक देत सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी थेट हिंगोली जिल्हा परिषदेच्या सिईओंनाच गाठले. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...…

जिल्हा परिषद कर्मचारी महिलेची गळा चिरून हत्या, मृतदेह आढळला नाल्यात

जिल्हा परिषदेच्या महिला लिपिकाची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी गडचिरोली येथे घडली. चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (वय 32) असे मृत महिलेले नाव आहे. मारेकऱ्यांनी चंद्रप्रभा यांची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला होता. या…

जिल्हा परिषद कर्मचारी युनियचा घंटानाद आंदोलन

औरंगाबाद :  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने घंटानाद आंदोलन केले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात शासन उदासीन आहे.…

समस्यांच्या चक्रात अडकले भावी शिक्षकांचे भवितव्य

औरंगाबाद : यु आर नॉट सर्टिफाईड, प्रेफरन्स देताना ओटीपी मोबाईलवर न येणे, उमेदवारांची पात्रता असताना त्या जागा न दिसणे तसेच प्रेफरन्स दिल्यानंतर ते सेव करताना दिलेल्या जागेपेक्षा कमी जागा दिसणे, अशा अडचणींना सध्या भावी गुरूजींना सामोरे जावे…

चिमुकल्यांची शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच भरली शिक्षक मागणीसाठी शाळा

औरंगाबाद : आमच्या शाळेला शिक्षक द्या. आम्हाला पण शाळा शिकू द्या. जिल्हा परिषदेची शाळा गरीबांची शाळा. आम्हाला न्याय द्या. आम्हाला साक्षर होवू द्या. अशा घोषणा देत चक्क ३८ चिमुकले गुरुवारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालताच वर्ग भरवून बसली.…

शाळेच्या पहिल्याच दिवशी ठोकले कुलुप

वैजापूर : तालुक्यातील नायगव्हाण येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कमी असल्याच्या कारणाने शाळेला कुलूप ठोकले आहे. नायगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेचे 1 ते 5 पर्यंत वर्ग असून या 5 वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक आहेत. या शिक्षकांना देखील…

रस्त्याचा निधी कापल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे जिल्हा परिषदेत

औरंगाबाद : पालकमंत्र्यांनी आमदार, खासदार,डीपीडीसी निधी दिला होता, त्या निधीतून दोन कोटी कामासाठी मिळाले होते. त्यामुळे कोणते काम करायचे आम्ही सुचवली असतानाही, आमचा निधी कापला. त्यामुळे संतप्त झालेले विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदारसंघाचे…

दोन मे पासून जिल्हा परिषद शाळांना लागणार सुट्या

औरंगाबाद : प्राथमिक, माध्यमिक, खाजगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या असून येत्या 2 मे पासून शिक्षकांना सुट्या लागणार आहेत. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...…

जिल्हा परिषदेतील कॉंग्रेस-सेनेची युती संपुष्टात

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेची सन्वयक बैठक बुधवारी घेण्यात आली. यावेळी शिवसेनेने काँग्रेससोबत सत्तेसाठी जिल्हा परिषदेत केलेली युती संपुष्टात आणण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आता भाजपचे पदाधिकारी युतीच्या प्रचारासाठी सज्ज…

सिललोड तालुक्यात शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करा-कैसर आझाद

https://www.youtube.com/watch?v=i41KSaf1WUI सिललोड तालुक्यात शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करा...नगरसेवक कैसर आझाद अजिंठा: प्रतिनिधि: पंचायत समिती सिललोड अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शालेय पोषण आहार योजना चे…