Browsing Tag

Water Crisis

महानगर पालिकेचा ढिसाळपणा, पाणी 7 दिवसआड, महापौर मात्र प्रचारात मग्न

औरंगाबाद : मागील दीड महिन्यांपासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यातच जायकवाडीतून होणारा उपसा 22 टक्क्यांनी कमी झाला आहे. जायकवाडीचा जिवंत जलसाठा संपला असून उपसा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण…

लोकसहभागातून खोदलेल्या विहिरीतून नागरिकांना मिळाले मुबलक पाणी

वाळूज औद्योगिक लगत असलेल्या करोडी-साजापूर गावातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी ग्रामस्थांनीच एक पाऊल पुढे सरसावले. लोकसहभागातून तब्बल 13 लाख रुपयांचा खर्च करून नागरिकांनी विहिर खोदली. या विहिरीला मुबलक पाणी लागले आहे.…

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कंपन्यांचे २० टक्के पाणी कपात

औरंगाबाद : उन्हाळा लागल्याने शहराची पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका पुरेसे पाणी देऊ शकत नसल्याने शहरातील नगरसेवकांकडून पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. सोमवारी (१९ मार्च) सर्वसाधारण सभेत पाण्याचा प्रश्न आक्रमकरित्या उपस्थित केला…

वडगाव कोल्हाटी- छत्रपतीनगरचा पाणी प्रश्न पेटला

वाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रा पं हद्दीत येणाऱ्या छत्रपतीनगर येथील पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज लाईनचा प्रश्न याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेसमोर एक दिवशीय उपोषण केले होते. या उपोषणाची दखल…