Browsing Tag

waluj mahanagar

भीमशक्ती विद्यार्थी आघाडीतर्फे विभागीय आयुक्त कार्यलयाबाहेर जोरदार निदर्शने

वाळूज महानगर :  डॉ प्रियांका रेड्डी यांच्या अत्याचार व हत्याकांड विरोधात भीमशक्ती विद्यार्थी आघाडीतर्फे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यलयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आले तसेच आरोपीना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी,  अशी मागणी…

सिडको वाळूजमहानगर मध्ये पथदिवे उभारणीचे काम प्रगती पथावर

वाळुजमहानगर  :    बरिच वर्षापासून नागरी वसाहत अस्तित्वात येऊनही या ठिकाणी सिडको कडून पथदिवे उभारणी चे काम झाले नसल्याने मागील वर्षभरात शिवसेना विभागप्रमूख श्री नागेश कुठारे यांनी सतत लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला.   सिडको चे उपकार्यकारी…

संघर्ष युवा फाऊंडेशच्या वतीने बालदिन साजरा

वाळुज महानगर  :  संघर्ष युवा फाऊंडेशच्या वतीने सावली अनाथ आश्रमातील मुलींना खेळणी वाटप करुन माेठ्या उत्साहात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी सावली अनाथ ( बालगृह ) आश्रमातील सर्व मुंलीना खेळणी वाटप करुन क्युब चे प्रशिक्षण देण्यात…

औरंगाबादला ‘वर्ल्ड हेरिटेज’ सिटीचा दर्जा देणार, पर्यटन केंद्रीय मंत्री जयकुमार रावल

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर मोरे चौकातील मासिआ सभागृहाला अन्न-औषधी प्रशासन आणि पर्यटन केंद्रीयमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी सकाळी भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्री रावल यांनी उद्योजकांशी संवाद साधला. तसेच या भेटी…

तिच्या स्वप्नावर काळाचा घाला, पोलीस भरतीपूर्व मैदानी कसरत करणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील पंढरपूर येथील एका १८ वर्षीय तरुणीचा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊन मैदानावर कसरत करताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. काळजाला भिडणाऱ्या या दुर्दैवी घटनेमुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिमा…

सिडको वाळुज महानगरात भरदिवसा घरफोडी, चोरट्यांनी लांबविला दीड लाखांचा ऐवज

औरंगाबाद : सिडको वाळूज महानगर-१ येथील भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोखसह दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील…

संतप्त रहिवाशांनी सिडको अधिकाऱ्याला घेतले फैलावर

औरंगाबाद : सिडको वाळूज महानगर -१ अंतर्गत येणाऱ्या एलआयजी सेक्टर आणि साईनगर या हक्काच्या नागरी वसाहतीत गेल्या १० दिवसांपासून पाणी पुरवठ्याचा खोळंबा झाल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून…

सलग तिसऱ्या दिवशी भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराचा चिरडले

औरंगाबाद : वाळूज महानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अपघात सत्र सुरूच आहे. यात दुचाकीस्वार नागरिकांचा बळी गेला असून, खोजेवाडी, पंढरपूर, लिंक रोड चौक पाठोपाठ पुन्हा एकदा शनिवारी दुपारी वाळूज परिसरातील तिसगाव येथील डॉक्टर…

तिसगाव शिवारात घरफोडी, सोन्याच्या दागिने-रोखसह पाऊण लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद :  तिसगाव शिवारात अज्ञात चोरटयांनी एका बंद घराची कुलूप तोडून घरात असलेल्या कपाटातील रोख आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करून लाख रुपयांचा ऐवज लांबविला. वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील गट नंबर 216 मधील रहिवासी लक्षमण भागिनाथ…