Browsing Tag

Two buffaloes crushed by a truck

बीडमध्ये अपघात; भरधाव ट्रकने शेतकऱ्यासह चिरडले दोन म्हशींना

बीड : कोरोना आणि ऐन सणासुदीनंतरही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. अशा परिस्थितीत काळाने घाला घातला आणि शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरी जात असताना एका भरधाव ट्रकने शेतकऱ्यासह दोन म्हशींना जोरात धडक दिली. ही…