Browsing Tag

Thieves caught

चोरी गेलेल्या सात दुचाकींसह चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

करमाड  : औरंगाबाद तालुक्यात लॉकडाऊन काळात दुचाकी चोरी जाण्याच्या घटनांत वाढ झाली होती. करमाड परिसरातील शेकटा येथून बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी एक बुलेट  दुचाकीची चोरी गेल्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने करमाड पोलिसांनी या घटनांचा छडा…