‘…तर राजकारण सोडून हिमालयात जाईन’, चंद्रकांत पाटलांचे विरोधकांना आव्हान
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटल्यानेच चंद्रकांत पाटील हे घाबरून कोल्हापूर सोडून पुण्यात आले, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली होती त्याला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. पुण्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना…