Browsing Tag

the concept of CM

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील “माझे कुटुंब, माझी जबाबदारी…”

औरंगाबाद  :  शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांसमवेत शपथ घेऊन वाळूज महानगरातील ए एस क्लब चौकात मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील "माझे कुटुंब, माझी जबाबदारी"…