Browsing Tag

Stay away from those who provoke you

माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला

मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देश सध्या संकटात सापडला आहे. या काळात आपल्या सर्वांना एकांतात राहून देशसेवा करायची आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. सध्या सकंटाचा काळ आहे,…