Browsing Tag

State Human Rights Commission

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती

मुंबई : अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच बदली करण्यात आलेले मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे…