‘भारतीय महिला दिन’ 19 नोव्हेंबर रोजीच साजरा करायला हवा?
19 नोव्हेंबर ही तारीख आंतरराष्ट्रीय पुरुष दिनासाठी निश्चित केलेली आहे, परंतु महिलांच्या इतिहासात ती अत्यत महत्त्वाची आहे. कारण या दिवशी 1933 मध्ये स्पेनमधील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला होता. भारतीय महिलांसाठी सुद्धा ही तारीख आणखी विशेष…