Browsing Tag

shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे देखील कॅबिनेटमंत्री…..

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपला रोखण्यासाठी एकमेकांचे शत्रु असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. आता पक्षविस्तारावर महाविकास आघाडीतील घटकपक्षांचा भर दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

औरंगाबाद उपमहापौर पदावर शिवसेनेचे जंजाळ

औरंगाबाद :  औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 51 मते पडली. त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवाराला 32 मते मिळाली. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मते…

बाळासाहेबांनी ‘हे’ खपवून घेतले नसते -फडणवीस

कोल्हापूर : जे सरकार विश्वासघाताने तयार झालं त्याने शेतकऱ्यांचा विश्वासघातच केल्याची टीका माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तसंच राज्य सरकारच्या विरोधात लवकरच रस्त्यावर उतणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते…

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपणार, ‘या’ नेत्यांचा लागणार नंबर

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाली. मात्र काही निवडक नेत्यांनीच मंत्रिपदाची शपथ घेतली. खातेवाटपावरून नेत्यांच्या होणाऱ्या नाराजीचा विधिमंडळ अधिवेशनात फटका बसू नये म्हणून अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ…

खातेवाटपात दाखवले औदार्य; उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला

मुंबई:  विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीतून मार्ग काढत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सरकार स्थापन केले. राज्याचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले असले तरी उद्धव ठाकरे…

भाजपच्या नेतृत्वावर संजय राऊत यांची टीका

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा' या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेने जनमताचा अनादर करुन अपेक्षा भंग केल्याची टीका केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर देताना आम्ही…

शिवसेनेसोबत जाण्यास भाजप आजही तयार !

मुंबई  :   राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. सर्वात मोठा पक्ष ठरुन देखील भाजपला राज्यात सत्तास्थापन करता आली नाही. शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडली. मात्र शिवसेनेनं आजही साद दिली तर आमचे दार उघडेच आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र…

एकनाथ खडसे म्हणतात कि , शिवसेनेत प्रवेश करणार का ?

मुंबई :  मी अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलं आहे. ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर खडसेंनी…

काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी २४ तासांत बदलली शिवसेनेची भूमिका

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात दुरुस्त्या सुचवून शिवसेनेने लोकसभेत विधेयकास पाठिंबा दिला. मात्र त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे मात्र आता शिवसेनेने…

राज्यातील ठाकरे सरकार येत्या पाच-सहा महिन्यात कोसळणार ? भाजपाचा दावा

नागपूर : राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे तर सर्वाधिक जागा मिळूनही राज्यात भाजपाला विरोधी बाकांवर बसावं…