Browsing Tag

Shiv Sena corporator’s son shot dead

शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची सावत्र भावाकडून गोळ्या झाडून हत्या

ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करुन मृतदेह वाशीच्या खाडीत टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. तसेच माणिक पाटील यांच्या घरातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने देखील चोरीला गेल्याची…