Browsing Tag

Shirala Forest Department

सांगलीतील शिराळा वनविभागाच्या मजुरांची पिळवणूक

सांगली : जिल्ह्याच्या शिराळा येथील प्रादेशिक वनविभागात मजुरांची पिळवणूक होत असून वनविभाग कमी पगार देत असल्याचा आरोप होत आहे. शासन नियमाप्रमाणे 9650 रुपये पगार असताना, हातात फक्त 6 हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप वनविभागातील मजुरांनी केला…