Browsing Tag

Saroj Sukhtankar behind the scenes

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्य वर्तुळात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांनी या जगाचा निरोप घेतला. मृत्यूसमयी त्याच ८४ वर्षांच्या होत्या. रूई या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.…