Browsing Tag

Sai Mandir in Shirdi

शिर्डीतील साईमंदिर भाविकांसाठी खुले; मात्र दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग

शिर्डी : राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. कोरोनाच्या‌ संकटामुळे 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीचं सर्व अर्थकारण ठप्प झाले होत. या अर्थकारणालाही आता चालना…