Browsing Tag

sachin tendulkar

भारतीय क्रिकेटर घडविणारे प्रशिक्षक आचरेकरांना अखेरचा निरोप, सचिनला अश्रु अनावर

प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यदर्शनावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावूक झाला. आपल्याला ज्यांनी घडवले, ज्यांनी आपल्याला क्रिकेटचे धडे दिले त्या प्रशिक्षक सचिनने साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. आचरेकरांनी सचिन तेंडुलकरसह विनोद…

वाचा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरविषयी काही रंजक गोष्टी

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. आज सचिनचा 45 वा वाढदिवस आहे. भारतासह संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन तब्बल 24 वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत होता. मात्र त्याने जेव्हा क्रिकेटमधून सन्यास घेतला तेव्हा…

राज्यसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडून अनिल देसाई यांना पुन्हा संधी, उद्धव ठाकरे यांची घोषणा

राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे शिवसेना…

सचिन तेंडुलकरच्या कन्येला लग्नाची मागणी घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालुन वारंवार गैरवर्तन केल्या प्रकरणी पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. तो तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाला नकार दिल्यास अपहरण करण्याची…

रिसेप्शनमध्ये विराट-अनुष्का दिसले ग्लॅमरस लूकमध्ये, सेलेब्ससह क्रिकेटर्सची मांदियाळी

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाचे दुसरे वेडिंग रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडले. लोअर परेल येथील सेंट रेगिंस या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनची पार्टी रंगली. या रिसेप्शन सुरु होण्याआधी विराट आणि…