Browsing Tag

rss

अकबरुद्दीन यांची जीभ घसरली, 15 मिनीटांच्या वक्तव्याची आठवण करून देत केले आवाहन

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. अकबरुद्दीन म्हणाले, ‘मी केलेले 15 मिनीटांचे वक्तव्य अनेकांच्या मनाला लागले आहे. त्याची जखम अजूनही भरलेली नाही. त्यामुळे…

नागपूर येथील विद्यापीठात शिकवला जाणार संघाचा इतिहास…

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या बीए दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात १८८५ ते १९७४ या कालखंडात…

मोदींच्या पुढे ‘संघ’ हतबल

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्यापेक्षाही मोदी मोठे झाल्याचे दिसले. ही परिस्थिती भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण झाली. त्यामुळे संघाने काही गोष्टींवर आणि पर्यायाने मोदी-शहांवर पकड बसविण्यासाठी मंत्री मंडळात कोणाला…

चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झाले होते, मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी 'चड्डी' वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार प्रत्युत्तर दिले. सोलापूरातल्या कुर्डुवाडीत झालेल्या भाजपच्या सभेत…

एकेकाळी RSS साठी काम करणा-या गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी

सांगली : भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करताच त्यांना सांगली मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा देण्यात आली. परंतु गोपीचंद…

राष्ट्रीय स्वयसेवक संघातर्फे शस्र पूजन आणि संचलन

https://www.youtube.com/watch?v=CYzY2IO7DnM राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या वतीने शस्र पूजन आणि संचलन विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या वतीने शस्र पूजन आणि संचलन करण्यात आले. राजेंद्र नगर भागातील हे शस्र पूजन आणि संचलन रांजणगांव…

आरएसएस बदनामी खटला : राहूल गांधींनी फेटाळले आरोप

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांच्यावरील आरोप न्यायालयात निश्चित झाले आहेत. मात्र राहूल गांधी यांनी आरोप मान्य नसल्याचे कोर्टात सांगितले. या प्रकरणाची 10 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आता राहूल गांधी…

संघ 3 दिवसांत सैनिक तयार करु शकतो, मोहन भागवतांचे वादग्रस्त वक्तव्य

देशसेवेसाठी सैनिक तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात, परंतु संघ 3 दिवसांत जवान तयार करु शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टिका होत आहे. तसेच राष्ट्रवादी…

देशात सुरू होणाऱ्या 24 वैद्यकिय महाविद्यालयांपैकी एक औरंगाबादेत 

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ संकल्पात देशात नव्याने 24 वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. त्यापैकी एक औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठानच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला मिळाले आहे. साधारणतः 37 वर्षांपुर्वी…