मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण; आमचा विरोध
मुंबई : ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास माझा तीव्र विरोध आहे. तीन नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी देऊन मराठ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. वारंवार अशा मागण्या करून मराठा समाजाने…