Browsing Tag

‘Red Fairy’ is still waiting for passengers

पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू; ‘लालपरी’ अद्यापही प्रवाशांच्या प्रतीक्षेत

औरंगाबाद : कोरोनामुळे पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार एसटी बस सुरू करण्यात आली होती. शासन निर्देशानुसार पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. 9 ते 10 दिवसात प्रवासी संख्या वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र 20…