Browsing Tag

ranjangaon shenpunji

देशीदारूसह पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी वाळूज पोलिसांची कारवाई

औरंगाबाद : पंढरपूर महामार्गावरील तिरंगा चौकात रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एका ऑटोरिक्षातुन देशीदारूचे बॉक्स रांजणगाव शेणपुंजी येथे विक्रीसाठी जात असल्याची खात्रीशीर माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून…

अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला, पत्नीचा गळा दाबून खून

औरंगाबाद : पत्नीच्या अनैतिक संबंधातून पती-पत्नीमध्ये खटके उडून वाद झाल्याने संतप्त पतीने रागात पत्नीचा हाताने गळा दाबून खून केला. ही थरारक घटना शनिवारी (दि. २०) सकाळी १० वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगरात घडली. दरम्यान…

सायरनमुळे चोरट्याचा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला, रांजणगाव शेणपुंजीची घटना

औरंगाबाद : बीड बायपास आणि छावणी येथील एटीएम चोरी आणि मुथूट फायनान्स, वामन हरीपेठे अशा मोठ्या गुन्ह्याच्या घटनेपाठोपाठ वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी येथील मुख्य रस्त्यावरील एटीएम मशीन मशीन चोरटयांनी फोडण्याचा प्रयत्न केला.…

रांजणगाव शेणपुंजी येथे आढळला वयोवृद्ध इसमाचा मृतदेह, परिसरात उडाली खळबळ

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथील सैलानी बाबा दर्गा परिसरातील सैलानीनगरातील वार्ड क्रमांक 6 मध्ये अंगणवाडी समोर रविवारी दुपारी दोनच्या वाजेच्या सुमारास एका 65 वर्षीय वयोवृद्ध अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना…

रांजणगाव शेणपुंजी फाटा येथे चाकु हल्ला, आरोपीसह सहा जखमी

औरंगाबाद : रांजणगाव शेणपुंजी येथे दोन गटांमध्ये तुबंळ हाणामारी झाली. यावेळी चाकूनेही वार करण्यात आले. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले. यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सविस्तर…

कॅरिबँग बाळगणाऱ्या ९ विक्रेत्यांवर कारवाई….65 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती

https://www.youtube.com/watch?v=syZi9-RMThE रांजणगाव शेणपुंजी येथे कॅरिबँग बाळगणाऱ्या ९ विक्रेत्यांवर कारवाई...... प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्यावतीने सोमवारी संयुक्तिक कारवाई करण्यात आली. येथील मुख्य…

रांजणगाव शेणपुंजी येथील नक्ष ट्रेडर्स दुकानावर छापा…..

https://www.youtube.com/watch?v=WuEFl8dSYoc रांजणगाव शेणपुंजी येथील नक्ष ट्रेडर्स दुकानावर छापा..... सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त..... वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथील नक्ष ट्रेडर्स या दुकानावर अन्न औषध प्रशासन…

रांजणगाव शेणपुंजी येथे विजेचा शॉक लागून 14 वर्षीय मुलगी दगावली

पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेलेल्या एका चौदा वर्षीय मुलीला विजेचा शॉक लागला. हि घटना गुरूवारी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास रांजणगाव येथे घडली. दरम्यान तिला नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी…

खुन प्रकरणातील आरोपीस दहा वर्षाचा सश्रम कारावासासह १० हजार रुपयांचा अधिक दंड

रांजणगाव शेणपुंजी येथील खुन प्रकरणातील आरोपीस दहा वर्षाचा सश्रम कारावासासह १० हजार रुपयांचा अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. https://www.youtube.com/watch?v=ETYOcqxjv6I