Browsing Tag

Prithvi Shaw

कसोटी सामन्यातून पृथ्वी शॉ बाहेर, दुखापत झाल्याने घेतली माघार

ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉने माघार घेतली आहे. सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. मेडिकल रिपोर्टनुसार पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे समोर आले आहे. येत्या 6 डिसेंबरपासून…

४ मार्चपासून देवधर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा, कर्णधार पदाची झाली घोषणा

येत्या ४ मार्चपासून देवधर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे इंडिया 'अ' आणि इंडिया 'ब' संघांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबादचा युवा फलंदाज अंकित बावणेला कर्नाटकविरुद्ध…

अंडर-19 वर्ल्डकप : भारताने चौथ्यांदा पटकावला वर्ल्डकप, रचला नवा विक्रम

अंडर 19 क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने चौथ्यांदा वर्ल्डकप मिळवून नवा विक्रम रचला आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर जम बसवला होता. ऑस्ट्रेलियाच्या पटापट विकेट पाडून सामना आपल्या…

अंडर-19 क्रिकेट विश्वचषक : पाकचा दारूण पराभव, भारताची फायनलमध्ये धडक

अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला 273 धावांचे आव्हान दिले होते. मात्र 69 धावांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. भारत आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. यात…

अंडर-19 वर्ल्डकप: भारताचा दणदणीत विजय

अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. मंगळवारी (१६ जानेवारी) ग्रुप बी मधील दुस-या सामन्यात भारताने पापुआ न्यू गिनिया संघावर दहा विकेट घेऊन दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम…

अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना

अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या कर्णधारपदी मुंबईचा पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीची टीम इंडिया दोन्ही संघ पहाटे 4 वाजता मुंबई विमानतळावरुन दुबईकडे रवाना…