एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीजबिल माफी नाही; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
अकोला : एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीजबिल माफीचा निर्णय झालेला नाही. महाराष्ट्राच्या वीजबिल माफीसंदर्भात निर्णय कोण घेणार, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी…