काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, “आता एकच अजेंडा…”
कराड : “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली. माजी…