Browsing Tag

Newly elected MLAs

बिहार काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार बैठकीत तुफान हाणामारी

पाटणा : नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर एकीकडे राज्यात नवे सरकार स्थापन्यासाठी एनडीएचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे बिहार काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार हाणामारी झालेली…