कोणी पद देणार म्हणून नाथाभाऊ पक्षप्रवेश करत नाही : एकनाथ खडसे
मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी “कोणी काही पद देणार म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही,” असा खोचक टोला भाजपला लगावला. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी,” असेही एकनाथ खडसे म्हणाले.…