Browsing Tag

narendra modi

राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे संपूर्ण देशात हिंसाचार !

राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देश हिंसाचाराने धुमसत आहे. या परिस्थितीत या कायद्याच्या अंमलबजावणीला पश्चिम बंगाल सरकारने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे एनआरसी आणि सीएएची अंमलबजावणी करणार नसल्याबाबतच्या सर्व सरकारी…

हॉलिवूड अभिनेत्रीची मागणी नरेंद्र मोदी करणार का पूर्ण ?

दिल्लीतील हवेच्या प्रदुषणाचा तेथील प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसनने नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे तिने शाकाहारी आहारास…

भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र अंदोलन – अतुल सावे

औरंगाबाद :    लोकसभा निवडणूकीच्या वेळी राफेल खरेदी मध्ये घोटाळा झाल्याच्या आरोप करत चौकीदार चोर आहे असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. याबाबत त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच देश का…

तीन वर्ष पूर्ण झाली नोटबंदीला !

नवी दिल्ली -      देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील आठ नोव्हेंबरचा दिवस एक महत्त्वाचा आहे .  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच दिवशी तीन वर्षांपूर्वी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले होते. मोदींनी या दिवशी 500 आणि 1000…

परतूर येथे मोदींच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट सुरक्षा

परतूर : परतूर येथे भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेसाठी नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टर ने परतूर ला येणार असल्यामुळे साईबाबा मंदिरासमोरच्या हेलिपॅड…

परतुरात भाजपा-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन

परतूर दि . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परतुरात १६ ऑक्टोबरला भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन केले आहे,सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने…

‘आज पूर्ण देश स्वतंत्र्य झाला’, कलम 370 हटवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

कलम 370 हटवून काश्मीरचे विशेषाधिकारही काढल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. इतकी वर्षे देशातील प्रत्येक माणूस जे स्वप्न उराशी बाळगून होता ते आज पूर्ण…

खासदार नवनीत राणा या १२ मागण्या घेऊन मोदींच्या भेटीला 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान कार्यलयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवनीत राणा यांनी या आधी भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांची हि भेट घेतली होती. पंतप्रधानाच्या भेटीत…

अर्थसंकल्प २०१९ : मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

केंद्रात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना दिलासा देणारी गोष्ट असणार का? काय महागणार आणि काय स्वस्त होणार? याकडे…

मोदींच्या पुढे ‘संघ’ हतबल

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्यापेक्षाही मोदी मोठे झाल्याचे दिसले. ही परिस्थिती भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण झाली. त्यामुळे संघाने काही गोष्टींवर आणि पर्यायाने मोदी-शहांवर पकड बसविण्यासाठी मंत्री मंडळात कोणाला…