Browsing Tag

marathwada

कृत्रिम पाऊस न पाडताच विमान खाली उतरले, कमी ढगांमुळे पहिला प्रयोग फसला

औरंगाबाद : पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये, परंतु त्या तुलनेत मराठवाड्यात अजूनही पूरेसा पाऊस झालेला नाही. जायकवाडी सोडले तर मराठवाड्यातील धरणे अद्याप मृतसाठ्यातच आहेत. मराठवाड्याच पूरेसा पाऊस…

औरंगाबाद-नगर महामार्गावर झाड कोसळले, वाहतूक काहीवेळ ठप्प

औरंगाबाद-नगर महामार्गावरील गरवारे कंपनीच्या प्रवेश द्वाराजवळ गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास एक झाड कोसळल्याने वाहनांच्या दुरवर रांगा लागल्या होत्या. या घटनेत कुठलीही दुर्घटना घडली नसून, अनेकांना काही वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा…

जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु, मृतसाठ्यात गेलेल्या धरणाच्या पाणी पातळीत तीन टीएमसीची भर

पैठण :  जायकवाडीत 25 हजार 263 क्युसेस ने पाणी रात्री दाखल. धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून आतापर्यंत तीन टीएमसी पाणी पोहोचल्याची माहिती कार्यकारी अभियंता यांनी दिली. गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे…

जायकवाडी धरणात पाण्याची आवक, पाणी पातळीत 3 टीएमसीची भर

पैठण : नाशिक आणि इतर परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीला पूर आला असून हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोमवारी 54 हजार 400 क्युसेस वेगाने पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले. तर जायकवाडीत 25 हजार…

नो पोलिटिक्स प्लिज! निलंगेकर – देशमुख राजकारण

- संजय जेवरीकर (ज्येष्ठ पत्रकार, राजकिय विश्लेषक ) :    जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे काँग्रेसचे अमित देशमुख यांनी तोंडभरून कौतुक केले आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या..राजकारणात नेहमीच बेरीज आणि…

बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, आरोपी रुग्णालयात दाखल

बीडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. शेतीच्या वादातून एकाच घरातील तिघांची हत्या झाली आहे. सख्या भावाने आपल्या मुलांना सोबत घेऊन तीन सख्या भावांचा काटा काढला. मिळालेल्या माहितीनुसार, किरण पावणे, प्रकाश पावणे, दिलीप पावणे अशी मृतांची नावे…

कलावती चव्हाण शाळेतील मुख्याध्यापिकेला मारहाण, गुन्हे दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद : कलावती चव्हाण माध्यमिक शाळा, शिवाजीनगर येथील मुख्याध्यापिका संध्या काळकर आणि सहशिक्षक सतीश चौधरी यांना शाळेत येवून विद्यार्थिनीच्या पालकांनी अमानुष मारहाण केली. मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी…

शहरात सर्वत्र शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद

औरंगाबाद :  शहरात सर्वत्र शांतता असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे. काल रात्री एका युवकास मारहाण झाल्याने त्याने बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या…

भुईवाडा येथील जुन्या विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

औरंगाबाद : भुईवाडा परिसरातील शक्य नगर येथे असलेल्या जुन्या विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला भुईवाडा परिसरातील काही लहान मुले बुद्धविहाराजवळ असलेल्या मैदानात क्रिकेट खेळत होते त्या वेळी जुन्या विहिरीजवळ मुलांचा बॉल केल्याने एक जण…

शेतकऱ्याच्या चिंता वाढणार, राज्यातील काही भागात ५ दिवस पाऊस नसणार

गेल्या काही दिवसापासून राज्यातीळ काही भागात पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात शेतकरी मात्र चांगल्या पाऊसाची वाट बघत आहे. दोन दिवसाच्या मुसळधार पाऊसाने कोल्हापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आणि रत्नागिरीसह मुंबई मध्ये पाऊसाने चांगलीच…