Browsing Tag

lower dose of vaccine than expected

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कमी लसीचे डोस मिळाल्याचा मोठा आरोप : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई :महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. “पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले आहेत,” असे राजेश टोपे यांनी सांगितले.  यासोबत…