Browsing Tag

latur

लातूर मध्ये धक्कादायक घटना, पित्याने केला पोटच्या मुलीचा खून

लातूर :   जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. मुलगी सतत रडते म्हणून पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. हि घटना निलंगा तालुक्यातील निटूर यागावात गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. चिमुकलीचे नाव…

नो पोलिटिक्स प्लिज! निलंगेकर – देशमुख राजकारण

- संजय जेवरीकर (ज्येष्ठ पत्रकार, राजकिय विश्लेषक ) :    जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे काँग्रेसचे अमित देशमुख यांनी तोंडभरून कौतुक केले आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या..राजकारणात नेहमीच बेरीज आणि…

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्व काढून घेतले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर आरोप

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये विजय संकल्प सभा घेण्यात आली. या संकल्प सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांनी…

नांदेड : कासराळी येथील टरबुजला, लातूर, नांदेड, हैद्राबादला मागणी

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील कासराळी तालूका बिलोली येथील टरबूज पिकाला खुप मागणी वाढली आहे. पारंपारीक पध्दतीने शेती करुन आजचा शेतकरी भरपूर प्रमाणात पीकांचे उत्पादन घेऊ शकत नाही.  वाढते ऊन आणि टरबूजाची मागणी आता महाराष्ट्रासह तेलंगणात सुद्धा…

लातूर येथे एका व्यक्तीला धडक देऊन नेले २२ किमीपर्यंत फरफटत, पाहा सविस्तर

लातूर : एका व्यक्तीला धडक देऊन त्याला २२ किमीपर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार रेणापूर तालुक्यातील निवाडा येथे समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकाराबद्दल हळहळ…

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लातूरच्या विलासराव देशमुख मांजर सहकारी साखर कारखाण्याच्या भव्य नयनरम्य परिसरात हा पुतळा उभारण्यात आला आहे.…

निलंगा येथे AIN न्यूज़ने बातमी करताच नगरपालिकेने अवैद्य बांधकाम करणाऱ्यांना दिली नोटिसा

लातूर : जिल्ह्यातल्या निलंगा शहरात अनधिकृतपणे मोकळ्या जागा हडपण्याचा आणि अनधिकृत अतिक्रमण आणि बांधकामं करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत ! निलंगा शहरातल्या जिल्हा परिषद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत सुरु असलेल्या अनधिकृत…

मा.उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याबद्दल आक्षेपहार्य भाषेत टीका…सामना पेपरची होळी करून निषेध

https://www.youtube.com/watch?v=I-aUyVi7rJo राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.उपमुख्यमंत्री मा. अजीत दादा पवार यांच्याबद्दल सामना पेपर मधून आक्षेपहार्य भाषेत टीका करण्यात आली होती याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर,…

पोटच्या मुलानेच नारळपाण्यातून दिले जन्मदात्या आई-वडिलांना विष

पोटच्या मुलानेच आई-वडिलांनी नारळाच्या पाण्यातून विष पाजल्याची घटना लातूर शहरात घडली. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि आईची प्रकृती गंभीर आहे. संपत्तीच्या वाटाघाटीसाठी आरोपी मुलगा ज्ञानदीप कोटंबे (28) याने वडिल साधुराम कोटंबे आणि आई…