Browsing Tag

latur crime news

शेत जमिनीच्या वादातून पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या….

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात शेत जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने वडिलांची हत्या केली. तसेच आईवर धारदार हत्यारने वार केला.