Browsing Tag

kashmir

काश्मीर प्रश्नावर शाहिद आफ्रिदीचे ट्विट, भारतीयांचे त्याला चांगले उत्तर

केंद्र सरकारच्या कलम ३७० आणि ३५ अ कडून टाकल्याच्या निर्णयावर पाकिस्तान मधील अनेक नेते आणि अभिनेते खेळाडू यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने हि ट्विट केलं आहे. काश्मीर प्रश्नावर…

मॉडेल वीणा मलिकचे भारतीय सेनेबाबत वादग्रस्त टि्वट, भारतीय भडकले

अभिनेत्री आणि मॉडेल वीणा मलिक आणि वादाचे समीकरणच आहे. जेव्हा-जेव्हा देशात काहीतरी घडत असते तेव्हा वीणा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येतेच. ती स्वत:च वादाला सुरूवात करून देते. वीणाने नुकतेच भारतीय सेनेवर वादग्रस्त टि्वट केले आहे. वीणाचे…

कारगिल विजय दिवस : भारताने केली होती पाकिस्तानची नामुष्की

कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानसोबत झालेल्या दोन युद्धांनंतर हे एक दिर्घकाळ चाललेले युद्ध होते. हे युद्ध तब्बल तीन महिने सुरु होते. पाकिस्तानच्या ऑपरेशन ‘कोह-ए-पैमा’चे उत्तर भारताने ऑपरेशन विजयाने दिले होते. या…

जम्मू-काश्मीरच्या दरीत बस कोसळून 33 प्रवाशांचा मृत्यू, 22 जण गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून तब्बल 33 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 22 जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारीमध्ये हा भीषण अपघात झाला. केशवानहून ही बस किश्तवाडकडे जात असताना सकाळी सुमारे साडे सात…

कठुआ बलात्कार प्रकरण : न्यायालयाने सहा आरोपींना ठरवले दोषी, एकाची निर्दोष सुटका

देशाला हादरवून टाकणा-या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयाने सात आरोपींपैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. 2018 मध्ये जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथे बकरवाल समाजातील आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली…

3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, खो-यामध्ये दगडफेक, 47 जवान जखमी

श्रीनगर : बांदिपोरा जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याने संतापलेल्या लोकांनी सोमवारी जोरदार दगडफेक केली. त्यात सीमा सुरक्षा दलाचे ४७ जवान जखमी झाले असून एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. बांदिपोरामध्ये चिमुरडीवर ९ मे रोजी बलात्कार…

10 वीच्या पाठ्यपुस्तकात जम्मू-काश्मीरचा बहुतांश भाग देशाच्या सीमेबाहेर- विखे पाटील

10 वीच्या नवीन अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताच्या नकाशातून जम्मू काश्मिरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला आहे. हे प्रकरण गंभीर असून सरकारने…

आयएएस टॉपर टीना दाबी आणि अतहर अडकले लग्नगाठीत

2015 मध्ये आयएएस टॉपर झालेली टीना दाबी आणि अतहर आमीर-उल-शफी खान शनिवारी लग्नगाठीत अडकले आहेत. दोघांनी काश्मिरमधील पहलगाममध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. दोघांच्या लग्नासाठी नातेवाईक आणि जवळचे मित्र परिवार उपस्थित होते. लग्नानंतर दोघे…

देवगिरी कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेसाठी रवाना

देवगिरी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेसाठी रवाना झाले आहेत.