Browsing Tag

kaij

बीडमधील उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी १४ जणांना बजावली नोटीस

केज येथील गटसाधन केंद्रातील १० वी आणि १२ वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गट शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेजबाबदार धरून…