Browsing Tag

jammu kashmir

जम्मू-काश्मीरच्या दरीत बस कोसळून 33 प्रवाशांचा मृत्यू, 22 जण गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून तब्बल 33 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 22 जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारीमध्ये हा भीषण अपघात झाला. केशवानहून ही बस किश्तवाडकडे जात असताना सकाळी सुमारे साडे सात…

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या

काश्मिरमध्ये राजकिय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मिरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात…

यासीन मलिकसह 24 फुटीरवादी नेत्यांना अटक, सुरक्षा दलाला ताफा जम्मू-काश्मीरकडे रवाना

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने फुटीरवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्यानंतर 8 दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी रात्री काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामी जम्मू आणि काश्मीरचे प्रमुख अब्दुल हमीद फैयाजसह 24…

सोपोरमध्ये सुरक्षा जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, मध्यरात्रीपासून चकमक सुरु

जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोपोरच्या वारपुरा परिसरात सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा…

पुलवामात अतिरेकी हल्ल्यात 44 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. हा मागील 18 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. 2001 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी कार बॉम्बहल्ला केला होता, त्यात 37 जवान शहीद…

जम्मू-काश्मीरमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय जवानांनी 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच एकाला जिवंत पकडण्यात यश आले आहे. मात्र दहशतवाद्यांशी लढत असताना 3 भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच 4 स्थानिक नागरिक ठार झाले आहेत. शनिवारी (31 मार्च)…

जम्मूमध्ये पाकिस्ताची फायरिंग, २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तानने पुन्हा एकदा आरएसपुरा सेक्टरमध्ये सीजफायरचे उल्लंघन केले. सीमेलगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांवर पाकिस्तानने गोळीबार केला. शुक्रवारी (१८ जानेवारी) सकाळी ६:३० वाजेपासून सांबा अरनिया, आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार करून दहशत माजवली. या…