Browsing Tag

jalna

विजय स्प्रिंग आणि शेल ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हरचे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न

जालना :   शिवाजी पुतळा जवळील ड्रायव्हर पॉइंट येथे विजय स्प्रिंग आणि शेल ऑइल  यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हरचे डोळे तपासण्यात आले. यावेळेस 75 ड्रायव्हरचे डोळे तपासण्यात आले आणि चांगला प्रतिसाद या शिबिरास मिळाला.  या शिबिरात डॉ. निलेश…

‘तिची’ प्रकृती चिंताजनक, पोट भरण्यासाठी मुंबईला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी मुंबईला गेलेल्या एका तरुणीचे आयुष्यच उद्वस्थ झाले. या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. पीडित तरुणी मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. अमानुष…

खोतकरांचा पुन्हा पत्ता कट होणार? औरंगाबाद-जालन्यातील राजकिय वातावरण तापणार

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य हे स्पर्धेत आहेत, अशी चर्चा होती. परंतु ऐनवेळी स्पर्धेत नसलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव आघाडीवर…

अंगणवाडीतील खिचडीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या आणि अळ्या, अंगणवाडीला ठोकले कुलूप

जालना : जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यामधील वजीरखेडा येथील अंगणवाडीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वजीरखेडा येथील अंगणवाडीत शिजवलेल्या खिचडीमध्ये उंदरांच्या लेंड्या आणि अळ्या आढळून. पालकांनी शाळेतील खिचडी वाटपाची पाहणी केल्यानंतर…

अंबादास दानवे यांना शिवसेनेकडून विधान परिषेदेची उमेदवारी?

औरंगाबाद :  विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेनेकडून औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून…

रावसाहेब दानवेंना विजयी चकवा…!

भाजपमध्ये ज्या-ज्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माज केला. त्यांना त्यांची जागा दाखविण्याचे काम संघटन मंत्री विजयराव पुराणीक यांनी केले आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना या विजयी चकव्याने चांगलाच वैताग आणला आहे. त्यामुळे येणाऱ्या…

दगडाच्या खाणीत अचानक स्फोट, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

जालना : अंबड तालुक्यातल्या वलखेडा गावात दगडाच्या खाणीत अचानक स्फोट झाल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. शुभम धोत्रे आणि शिवराज धोत्रे असे या दोन मयत मुलांची नावे आहे. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गावातील…

दुष्काळातही सरकार, शिवसेना- भाजप नेत्यांचे जनतेकडे लक्ष नाही – आमदार राजेश टोपे

जालना : पाण्याचा काटकसरीने वापर करावा, शेतक-यांनी दुष्काळाशी दोन हात करून लढायची गरज आहे, मी लोकप्रतिनिधी म्हणून 24 तास तुमच्या सोबत आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथ आमदार राजेश टोपेंनी केले. त्यांनी जालना तालुक्यातील वझर येथील जनवारांच्या…

बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे तरुणाचा निर्घृण खून

जालना : जालना -बदनापूर तालुक्यातील रामखेडा गावात धारधार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. मयत युवकाचे नाव संतोष हनुमान कुरधने (22) असून तो अविवाहित आहे. मयताच्या डोक्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले. मयत संतोष कुरधने हा…

लोकसभा निवडणुकीची 14 टेबलांवर होणार मतमोजणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांची जुळवाजुवळ सुरु

औरंगाबाद : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी एकूण चौदा टेबलांवर होणार असून त्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने अधिकारी आणि कर्मचा-यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. सध्या लोकसभेच्या मतमोजणीची सर्वांनाच उत्सूकता लागली असून उमेदवारांसह नागरिकही…